दिग्गज महिला क्रिकेटपटूची T20 विश्वचषकापूर्वी निवृत्तीची घोषणा; 15 वर्षांची कारकीर्द संपली…
Pakistan Cricket : महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकापूर्वी ...