नारायणगाव – रोटरी क्लब नारायणगाव ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव व आदर्श मित्र मंडळ नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी मिनी मॅरेथॉन स्पर्धत सहा गटांमध्ये 1 हजार 10विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, संचालक शशिकांत वाजगे, डॉ. आनंद कुलकर्णी, युवा नेते अमित बेनके व रोटरी अध्यक्ष माऊली लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा सहा गटांमध्ये खेळविण्यात आली. या स्पर्धेमध्ये 1010 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा पूर्ण केलेल्या व स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस वितरण करून करण्यात आले.
बक्षीस वितरणाच्या वेळी सरपंच योगेश पाटे, अरविंद ब्रम्हे, डॉ. आनंद कुलकर्णी, अजित वाजगे, रंगनाथ गोल्हार, डॉ. वर्षा गुंजाळ, राजश्री बोरकर, मंजुश्री लोखंडे, अध्यक्ष माऊली लोखंडे, सेक्रेटरी ब्रिजेश बांधील, प्रोजेक्ट इन्चार्ज प्रशांत ब्रह्मे, डॉ. हनुमंत भोसले, डॉ. मयुरेश वामन, मंगल चिंतामणी, राजेंद्र जवळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन योगेश भिडे, डॉ. प्रशांत काचळे, मंगेश मेहेर, मुंडे सर, स्वप्नील जुन्नरकर, अशोक भराडिया, सचिन गायकवाड, सचिन घोडेकर, डी. डी. डोके, डॉ. उदमले, सूर्यकांत गांधी, अनिल मालानी, मिलिंद घोडेकर, सचिन घोडेकर, हेमंत महाजन व सर्व रोटरी यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे व रवींद्र वाघोले, तसेच सर्व क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र बोरा व नरसोडे यांनी केले. मॅरेथॉनसाठी पाणी, चिक्की आणि हेल्थ ड्रिंकची सुविधा अमृत ड्रायफ्रूट्स, व्हिजन कन्स्ट्रक्शन व कुबेर कन्स्ट्रक्शन यांनी केली.
विजेत्यांची नावे एक ते पाच क्रमांक
पाचवी ते सातवी मुले ः सिद्धेश पवार, ऋषिकेश खरमाळे, वेदांत भोर, आर्यन साळवे, दप्तरे वेदांत.
मुली ः सानिका वळे, संस्कृती नायकोडी, श्रेया वायकर, सानिका शिंदे, साक्षी सोलट.
आठवी ते दहावी मुली ः शरयू आहेर, आकांक्षा गाढवे, चंदना गायकवाड, गौरी काळे, सुप्रिया फुलमाळी.
मुले ः ओंकार ढवळे, ओम् गुंजाळ, दीपक फुलमाळी, साई गुंजाळ, आयुष शिंगोटे.
कॉलेज गट मुले ः सुहास बनकर, गुंडा गौड, ऋषीकेश देवकर, ओंकार ढवळे, धोंडीराम सरगर.
मुली ः पूजा थोरात, स्नेहा पिंगळे, शितल भोर, तनया पोखरकर, मयुरी नाईकरे.