पिंपरी: स्वतः अंध दिव्यांग असून सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवासाठी पिंपरी चिंचवड येथील रहिवासी सिद्धेश्वर जोगदंड हे काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे 500 दिव्यांग बांधवांना मदत केली असून, आपल्या दिव्यांग बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी जोगदंड संघर्ष करीत आहेत.
या व्यतिरिक्त ते संगीत विशारद असून कवि सुद्धा आहेत. जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगाना असलेल्या अडचणी व त्यांना सरकारी योजनेबद्दल काय वाटतं याबाबत थोडक्यात साधलेला संवाद…