कटके, झुंजुरके यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड
पुणे: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी गादी विभागातून अभिजीत कटके व माती विभागातून तानाजी झुंजुरके यांची निवड झाली. पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे महाराष्ट्र राज्य…