पिंपरी चिंचवड : ग्रुपो अन्टोलीन कंपनीतील कामगारांना 18 हजारांची वेतनवाढ ! स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचा करार
पिंपरी - चाकण औद्योगिक वसाहतीमधील खराबवाडी येथील ग्रुपो अन्टोलीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कमागारांना तब्बल 18 हजार रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. ...