Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

करोनामुळे ‘शिक्षण व्यवस्था’च कोलमडलीये…

by प्रभात वृत्तसेवा
February 25, 2021 | 1:00 pm
A A
शाळा सुरु करण्याचे धाडस नकोच!

इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण व्यवस्थेच्या नियोजनात अडथळे

पुणे – करोना, लॉकडाउन, संचारबंदी, शाळा व महाविद्यालये बंद यामुळे यंदाचे शैक्षणिक कॅलेंडर आणि व्यवस्थाही कोलमडली आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी ते सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकले नाही.

“वर्क फ्रॉम होम’च्या कारणाने शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कामाचे ओझे टाकले जात आहे. दरम्यान, बहुसंख्य खासगी विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या वेतनातही कपात झाली असून काहींनी तीन-चार महिन्यांचे वेतनही थकवले आहे.

दरम्यान, करोना आटोक्‍यात आल्याचे पाहून शाळा, महाविद्यालये उघडली. मात्र, आता ती पुन्हा बंद करावी लागली. या चालू-बंदमुळे मानसिकताही बिघडत आहे. तर, विद्यार्थ्यांनाही शिक्षणात पूर्वीप्रमाणे उत्साह येत नसल्याचे काही पालक सांगत आहेत. पण, यावर उपाय काय? अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहून शासनानेच योग्य धोरण ठरवणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.

ऑनलाइन शिक्षणही कंटाळवाणे
काही शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनाही करोनाची लागण झाली आहे. तर, काहींचा मृत्यूही झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षातही अनेक बदल करण्याची वेळ ओढावली. दरवर्षी तयार करण्यात येणारा शैक्षणिक नियोजनाचा आराखडाही प्रत्यक्षात सक्षमपणे वापरात आणता आलेला नाही. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्‍यक मोबाइल, संगणक, लॅपटॉप, इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी आदी गोष्टी सर्वच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असताच असे नाही. ठराविक कालावधीनंतर ऑनलाइन शिक्षणही कंटाळवाने वाटते.

अनेक शिक्षकांचे वेतन थकले
ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांकडे फी वसुलीचा तगादाही सुरू आहे. विद्यार्थी फी भरत नाहीत, म्हणून शिक्षकांचे काही महिन्यांचे वेतन थकले आहे. काही शाळा, महाविद्यालयांनी कपात करून तुटपूंजे वेतनही दिल्याचे प्रकार घडले आहेत. शाळा, महाविद्यालयांनी शिक्षक, कर्मचाऱ्यांपुढे शिकविण्याच्या व्यतिरिक्‍त इतर कामांचाही डोंगर ठेवला आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या तरी त्यावर कारवाई होत नाही. दरम्यान, खासगी शाळा, महाविद्यालयांना शासनाकडून आर्थिक मदतही करण्यात आली नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

करोनामुळे शिक्षण व्यवस्थेची पूर्ण वाट लागली आहे. ऑनलाइन शिक्षणही प्रभावी ठरतेच असे होत नाही. बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, परीक्षा कशा घ्यायच्या, मूल्यमापन कसे करायचे याबाबत शासनाकडूनही मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे.
– हरिश्‍चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ


यंदाचे शैक्षणिक वर्ष हे “शून्य’ वर्षच ठरले आहे. मात्र, या वर्षातील शैक्षणिक नुकसानीची भरपाई पुढील कालावधीत करण्याचा आत्मनिर्धार सर्वांनीच करण्याची आवश्‍यकता आहे. करोनाचे संकट आटोक्‍यात यावे यासाठी सर्वांनीच योग्य ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.
– डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ


शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. शासनाने प्रलंबित प्रश्‍न निकाली काढण्याची गरज आहे. या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा व्यवस्थित घेण्याचे योग्य ते नियोजन करण्याला प्राधान्य द्यावे.
– प्रा. संतोष फाजगे, सचिव, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

Tags: #coronavirus#coronavirus patient#coronavirus testeducationeducation systemOnline Educationpune city newsschool

शिफारस केलेल्या बातम्या

Covid 19 : चिंताजनक! काळजी घ्या.. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर वाढला
Top News

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 95 नवीन रूग्णांची नोंद; या वर्षातील…

1 day ago
Pune : नवे आर्थिक वर्षात निधीअभावी राहणार जुनेच प्रश्‍न
Pune Fast

Pune : नवे आर्थिक वर्षात निधीअभावी राहणार जुनेच प्रश्‍न

2 days ago
रेल्वेच्या पुणे विभागाची ऐतिहासिक कामगिरी…
Pune Fast

रेल्वेच्या पुणे विभागाची ऐतिहासिक कामगिरी…

2 days ago
Pune : सिंहगड रस्त्याला लवकरच आणखी एक पर्यायी मार्ग
Pune Fast

Pune : सिंहगड रस्त्याला लवकरच आणखी एक पर्यायी मार्ग

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: #coronavirus#coronavirus patient#coronavirus testeducationeducation systemOnline Educationpune city newsschool

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!