Browsing Tag

education

शिक्षणाच्या दारी तळीरामांच्या पार्ट्या

पेठ भागात जिल्हा परिषद शाळांत समाजविघातक मंडळींचे उद्योग सुरू शाळेच्या बागेतील पाण्याची पाइपलाइनही तोडली सकाळी फिरायला येणाऱ्या महिला- भगिनींना त्रास दिलीप धुमाळ पेठ  - आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर सध्या तळीरामांचा अड्डा झाला…

कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी तसेच येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते याच्या पायाभूत विकासासाठी आवश्यक भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. दोन लाखापर्यंत…

सहायक प्राध्यापक भरतीचा ‘फुगाच’

3,580 पैकी 1 हजार 77 पदांवरच भरती : 2,503 पदे अजूनही रिक्‍त - डॉ. राजू गुरव पुणे - वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांची 40 टक्‍के रिक्‍त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने सव्वा वर्षांपूर्वी मोठ्या थाटात घोषणा केली. आतापर्यंत 3 हजार…

अधिक शुल्क आकारणे पडणार महागात

पुणे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्कात केली वाढ पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्कात वाढ केली आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालयांत अभ्यासक्रमनिहाय शुल्कात एकसमानता आली…

माळेगावातील रेश्‍माच्या शिक्षणाचा प्रवास सुकर

"डिजिटल प्रभात'च्या माध्यमातून लाखोंपर्यंत पोहचली व्यथा पेठ : आदिवासी ठाकर समाजातील एक प्रेरणादायी मुलगी- रेश्‍मा जाधव... आपल्या छोट्या भावाला घेऊन शाळेत येते आणि त्याचा सांभाळ करण्याचे कर्तव्य पार पाडत शिक्षणाची आसही पूर्ण करण्यासाठी…

चीनमध्ये नवी शैक्षणिक सत्रे स्थगित

बीजिंग : चीनमध्ये साऊथ वेस्ट विद्यापीठासहित अनेक विद्यापीठांची नवी शैक्षणिक सत्रं स्थगित करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांचा मुद्दा आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी चीनच्या…

शिकवणीचा धंदा… झाला शिक्षणाचा वांदा

गणेश घाडगे नेवासा तालुक्‍यात खासगी शिकवणी वर्गांचे फुटलेत पेव नेवासा - आपल्या पाल्याला परीक्षेत जास्त गुण मिळाले पाहिजेत, अशी मानसिकता सर्वच पालकांची सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पाल्यांना शाळेव्यतिरिक्त खासगी शिकवणी वर्गास…

वयाच्या 93 व्या वर्षी पूर्ण केलं पदव्युत्तर शिक्षण

नवी दिल्ली: वाचण्याचे आणि शिकण्याचे कोणतेही वय नाही; आणि माणूस कोणत्याही वयात आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे एका 93 वर्षाच्या विद्यार्थ्याने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सी.आय शिवसुब्रमण्यन, असे या 93 वर्षाच्या…

पाथर्डीत परीक्षेत कॉप्यांचा पाऊस

राज्यभरातील परीक्षार्थींमुळे शहरात गजबज ! पाथर्डी - बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला पाथर्डी शहरासह तालुक्‍यातील विविध परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा पाऊस पाहायला मिळाला. तालुक्‍यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयातील…

इंग्रजीच्या पेपरला आठ कॉपीबहाद्दर 

नगर - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला इंग्रजीच्या पेपरपासून सुरुवात झालेली आहे. कॉपीमुक्त अभियानाला मात्र गालबोट लागलेले असून जिल्ह्यातील पाच ठिकाणी आठ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आलेले आहेत.…