लोणावळा : ‘देवदूत’च्या 70 जवानांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

लोणावळा(प्रतिनिधी) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आग व आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावणारया देवदूतच्या 70 जवानांचे वेळेवर वेतन, कोरोनाविषयक सुरक्षा साधने व इतर मागण्यांसाठी निवेदन देऊन तोडगा निघत नसल्याने लोणावळा महामार्गा नजीक काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

लोणावळा(प्रतिनिधी) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आग व आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावणारया देवदूतच्या 70 जवानांचे…

Posted by Digital Prabhat on Monday, 18 May 2020

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.