Browsing Tag

pune dist news

वाघोलीतून मध्यप्रदेशला पायी जाणाऱ्या १५० कामगारांना रोखले

पोलीस, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी काढली समजूत ; एकाच वेळी रस्त्यावर आल्याने उडाली खळबळ वाघोली : मध्यप्रदेश छिंदवाडा येथील मुळगावी जाण्यासाठी एकत्रित पायी निघालेल्या सुमारे १५० कामगारांना वाघोली येथे रोखण्यात आले. सर्व कामगार…

जिल्हा बँकेकडून पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खरीप रब्बी हंगामात जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले होते. या कर्जाची परतफेड 31 मार्चपूर्वी केल्यानंतर तीन लाखाच्या आत कर्ज असणाऱ्यांना शून्यटक्के व्याज व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार…

लाॅकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार पायीच निघाले मध्यप्रदेशला

राजगुरुनगर (प्रतिनिधी) : चाकण येथे कामासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील सुमारे 70 कामगार पुन्हा पायाने चालत मध्यप्रदेशातील घरी निघाले आहेत. चाकणमध्ये मार्बल काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील १०० पेक्षा जास्त कामगारांवर लॉकडाऊनमुळे  उपासमारीची वेळ…

जुन्नर तालुक्यात ६९ नागरिक विदेशवारी केलेले होम क्वारंटाईन

तालुक्यात जमावबंदीची काटेकोर अंमलबजावणी जुन्नर - शासनाने जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीची अंमलबजावणी जुन्नर तालुक्यामध्ये काटेकोर पद्धतीने सुरू आहे. आरोग्य खाते, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आपले काम चोखपणे बजावत असल्याचे चित्र आहे.…

संचारबंदी असतानाही नियमित पिककर्ज भरण्यासाठी शेतक-यांची बँकेत होतेय गर्दी

रामचंद्र सोनवणे राजगुरुनगर - महाआघाडी सरकारने नियमित पिक कर्ज भरणा-या शेतक-यासाठी ५० हजारांची सवलत मिळणार असल्याने नियमित पिककर्ज भरण्यासाठी तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखामध्ये मोठी गर्दी केली आहे. खेड तालुक्यात १८९…

वाघोलीत भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था

लोणीकंद पोलीस व ग्रामपंचायतीचे नियोजन; सुरक्षित अंतर राखून विक्री वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली बाजारतळ मैदानामध्ये दैनंदिन बाजारात एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. लोणीकंद…

सोमेश्वरनगर परिसमध्ये किराणा व भाजीमंडई दुकानांसमोर गोल रिंगण 

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गजन्य विषाणू पसरू नये यासाठी जगभरात  नागरिकांनी काळजी घेत असतानाच सोमेश्वरनगर परिसरामध्येही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या किराणा, औषध,भाजी मंडई दुकानासमोर ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवून किराणा साहित्य…

पेठ परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणांकडून झांडाच्या फांद्याची छाटणी

पेठ (प्रतिनिधी) :पेठ ता. आंबेगाव परिसरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण व वादळ वारे येत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरण कंपनीने गावातील व वाड्या वस्त्यांवर रस्ते व नागरी वस्ती जवळ असलेले झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम 'कोरोना साथी'ची…

…म्हणून पेठ येथील ग्रामपंचायतीने दुकानासमोर आखल्या रंगीत चौकटा

पेठ (प्रतिनिधी)- पेठ ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक असणारी दुकाने,किराणा माल इत्यादी बाजार उपलब्ध व्हावा व कोरोना साथीचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी गावातील प्रत्येक दुकान,पतसंस्था, बँका ,मेडिकल…

ढगाळ वातावरणामुळे पेठ परिसरातील नागरिक चिंताग्रस्त

पेठ (प्रतिनिधी) - करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून वातावरणात ढगाळ झाल्याने व पाऊस पाडण्याइतपत वातावरणात अंधार झाल्याने लोकांनी अधिक धास्ती घेतली आहे. सातगाव पठार भागात करोना या संसर्गजन्य आजाराची धास्ती घेऊन लोक आपापल्या घरांमध्ये…