Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Team India : राहुल द्रविडवर मोठे दडपण – सौरव गांगुली

by प्रभात वृत्तसेवा
December 3, 2023 | 11:00 pm
in क्रीडा
Team India : राहुल द्रविडवर मोठे दडपण – सौरव गांगुली

कोलकाता – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवला असला तरीही राहुल द्रविड याच्यावरचे दडपण कमी होणार नाही उलट वाढत जाणार आहे, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. यंदाच्या वर्षी भारतात पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर द्रविडचा करार संपला होता, त्यात बीसीसीआयने वाढ केल्याचे समजल्यावर मला आनंद झाला, असेही गांगुली म्हणाला.

जेव्हा रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला तेव्हा मला द्रविडने या पदावर यावे यासाठी खूप मनधरणी करावी लागली होती. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालकपदावरच कायम राहायचे होते. मात्र, मी त्याला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राजी केले. त्यावेळीही त्याने या पदावर जास्त काळ राहणार नाही असे सांगितले होते. मात्र, जस जसा तो खेळाडूंमध्ये रमला तसे तो बदलला. त्यालाही हे पद हाताळताना आनंद व अभिमान वाटत होता. हे त्याने स्वतःही सांगितले होते.

यंदाच्या वर्षी झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले असले तरीही त्यांची कामगिरी सरसच झाली. खेळाडूंमध्ये सकारात्मकता व यशाचा विश्‍वास निर्माण करणे सोपी गोष्ट नव्हती ती द्रविडने लिलया करुन दाखवली. आता पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघ निश्‍चितच विजेतेपद मिळवेल, असा विश्‍वासही गांगुलीने व्यक्त केला.

Johnson on Warner : “सन्मानाने निवृत्त होण्याची वॉर्नरची पात्रता नाही, तो एक…” मिचेल जॉन्सनने केली बोचरी टीका

विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभव द्रविडलाही सतावेत असेल. मात्र, आता त्या मानसिकतेतून बाहेर येत दक्षिण आफ्रिका दौर्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आजपर्यंत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. यंदा सुवर्णसंधी आहे. मात्र, त्याचे दडपण खेळाडूंपेक्षाही जास्त प्रशिक्षक म्हणून द्रविडवरच राहणार आहे, असे गांगुली म्हणाला.

रोहित-कोहलीवर मदार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपली यंदा कामगिरी चांगली होइल असे दिसते, कारण भारतीय कसोटी संघ फलंदाजी व गोलंदाजीच्या बाबतीत जास्त सशक्त आहे. त्यातही मर्यादीत षटकांच्या मालिकेतून माघार घेतलेले नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली कसोटी संघात परततील व त्यांच्यावरच आपली मुख्य मदार राहील, असेही गांगुली म्हणाला.

Join our WhatsApp Channel
Tags: Big pressure on Rahul Dravidrahul dravidsourav gangulyTeam India
SendShareTweetShare

Related Posts

Shubman Gill Breaks Rahul Dravid's Record in Anderson-Tendulkar Trophy
latest-news

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

July 14, 2025 | 4:32 pm
Mohammad Siraj Fined by ICC for Aggressive Celebration at Lords
latest-news

IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!

July 14, 2025 | 4:01 pm
: Jannik Sinner clinches his first Wimbledon title
latest-news

Wimbledon 2025 : यानिक सिनर ठरला विम्बल्डनचा नवा किंग! WTC च्या विजेत्या संघापेक्षा मिळाले जास्त बक्षीस

July 14, 2025 | 3:26 pm
Saina Nehwal and Parupalli Kashyap |
Top News

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

July 14, 2025 | 11:43 am
Washington Sundar Shines at Lord's with Century of International Wickets
latest-news

IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरची लॉर्ड्सवर कमाल! इंग्लंडला गुंडाळत खास शतक केले पूर्ण

July 13, 2025 | 10:19 pm
Akash Deep Injury Update Lords Test 2025
latest-news

IND vs ENG : टीम इंडियाची चिंता वाढली! ऋषभ पंत पाठोपाठ ‘या’ खेळाडूलाही झाली दुखापत

July 13, 2025 | 9:40 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Eknath Shinde : रायगडमध्‍ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी

Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी

Stock Market: सेन्सेक्स घसरला! स्मॉलकॅप-मिडकॅप शेअर्सनी मिळवला नफा, गुंतवणूकदारांनी कमावले ₹96,000 कोटी

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

Nitin Gadkari : गडकरींनी कर्नाटकातील पुलाचे केले उदघाटन; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची अनुपस्थिती

शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार; अंतराळात 18 दिवसांत काय-काय केले जाणून घ्या –

Mobile Phones : आता सरकारकडूनच मिळणार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना १ लाखांचा मोबाइल फोन

Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात डीजीपींकडे तक्रार दाखल ! काय आहे नेमकं प्रकरण?

IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!