Johnson on Warner : “सन्मानाने निवृत्त होण्याची वॉर्नरची पात्रता नाही, तो एक…” मिचेल जॉन्सनने केली बोचरी टीका

Mitchell Jonshon on David Warner Retirement : पाकिस्तानविरुद्धच्या मायदेशात होत असलेल्या मालिकेद्वारे डेव्हीड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असला तरीही त्याचा सन्मान करावा इतकी त्याची पात्रता नाही. तो एक गुन्हेगार असून त्याचा सन्मान करणे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला कसे काय वाटते, असा प्रश्‍न ऑस्ट्रेलियाचाच माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व गोलंदाज मिचेल जॉन्सन याने केला आहे. तसेच त्याने वॉर्नरला … Continue reading Johnson on Warner : “सन्मानाने निवृत्त होण्याची वॉर्नरची पात्रता नाही, तो एक…” मिचेल जॉन्सनने केली बोचरी टीका