“पंतप्रधान तर तुमचे वडील नव्हते मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले?”; सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना परखड सवाल
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे पक्षातील बंड आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर व्यक्त झाले ...