Wednesday, May 1, 2024

Tag: turkey

Turkey : तुर्कीयेत पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का; आणखीन काही इमारतींचे नुकसान

Turkey : तुर्कीयेत पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का; आणखीन काही इमारतींचे नुकसान

अंकारा - तुर्कीयेच्या दक्षिणेकडील भागाला आज पुन्हा एकदा 5.6 रिश्‍टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. विनाशकारी भूकंपाच्या तीन आठवड्यांनंतर जाणवलेल्या या ...

तुर्कीतील भूकंपानंतर आता कारवाईचा बडगा

तुर्कीतील भूकंपानंतर आता कारवाईचा बडगा

184 जणांना अटक, 600 जणांची चौकशी सुरू अंकारा : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुर्कीला बसलेल्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यानंतर आता देश ...

लक्षवेधी : भारतविरोधी एर्दोगन पराभूत होतील?

लक्षवेधी : भारतविरोधी एर्दोगन पराभूत होतील?

सध्या भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी अनेक देश धावून आले आहेत. विशेष म्हणजे तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी ज्यांच्याशी शत्रुत्व केले तेच ...

भारतात होणार मोठा भूकंप? तुर्कीत झालेल्या भूकंपाबाबत अचूक भाकित वर्तविणाऱ्याने वाढवली भारतीयांची ‘धकधक’

भारतात होणार मोठा भूकंप? तुर्कीत झालेल्या भूकंपाबाबत अचूक भाकित वर्तविणाऱ्याने वाढवली भारतीयांची ‘धकधक’

ऍम्स्टरडॅम - ज्याप्रमाणे वादळ किंवा पावसाचा अंदाज वर्तवता येऊ शकतो, त्याप्रमाणे भूकंपाबाबत कोणतेही भाकित वर्तवता येऊ शकत नाही, असे म्हणतात. ...

Turkey earthquake: भूकंपाने संपवला सीमेवरील संघर्ष!

Turkey earthquake: भूकंपाने संपवला सीमेवरील संघर्ष!

अंकारा - जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमध्ये सीमेवरील संघर्ष आढळतो. अनेक देशांच्या सीमा एकमेकाला लागून आहेत. त्यांच्यामध्ये नेहमी सीमावाद असतो; पण ...

“ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताचे 7वे विमान सीरियात दाखल; भूकंपग्रस्त टर्की, सिरियाला भारताची मोठी मदत

“ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताचे 7वे विमान सीरियात दाखल; भूकंपग्रस्त टर्की, सिरियाला भारताची मोठी मदत

दमास्कस - "ऑपरेशन दोस्त' अंतर्गत मदत साहित्याचे सातवे विमान भारतातून रवाना झालेले हे विमान आज सीरियात दाखल झाले आहे. या ...

धक्कादायक! तुर्कस्तान, सिरियातील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या पोहोचली तब्बल २४ हजारांवर

धक्कादायक! तुर्कस्तान, सिरियातील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या पोहोचली तब्बल २४ हजारांवर

इस्केंदर : तुर्कस्तान, सिरियातील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या आता तब्बल २४ हजारांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर  येत आहे. याशिवाय, जखमी ...

अभिमानास्पद! भारताच्या NDRFने टर्कीमध्ये 6 वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण, गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर केला व्हिडिओ

अभिमानास्पद! भारताच्या NDRFने टर्कीमध्ये 6 वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण, गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर केला व्हिडिओ

नवी दिल्ली - तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपाने हजारो लोकांचा जीव घेतला. येथे बचावकार्य जोरात सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी ...

भूकंपातील मृतांची संख्या वाढली, 19,000 मृतदेह बाहेर काढले, अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली

भूकंपातील मृतांची संख्या वाढली, 19,000 मृतदेह बाहेर काढले, अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली

गाझियांतेप (तुर्कीये) - तुर्की आणि सीरियात झालेल्या भयंकर भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या किमान 19 हजारांवर गेली आहे. अनेक लोक अद्यापही ...

परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती,’तुर्कस्तानतील भूकंपात 10 भारतीय अडकले, एक बेपत्ता…’

परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती,’तुर्कस्तानतील भूकंपात 10 भारतीय अडकले, एक बेपत्ता…’

नवी दिल्ली - तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १२ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांच्या मदतीसाठी ...

Page 2 of 5 1 2 3 5

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही