Turkey-Syria Earthquake :तुर्कीये-सीरियात हाहा:कार! भूकंपातील बळींचा आकडा 11 हजारांवर; अनेक जणांचे मृतदेह…
गाझियांतेप (तुर्कीये) - सीरिया आणि तुर्कीये या दोन्ही भूप्रदेशांमध्ये मदतीचा ओघ वाढू लागला आहे. मदत आणि बचावकार्यासाठी शेकडो स्वयंसेवी संस्था ...