Sunday, May 19, 2024

Tag: slams

“पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणायचे त्यांनी गरिबांचे रेशन पचवले”; योगी आदित्यनाथ यांची विरोधकांवर सडकून टीका

“पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणायचे त्यांनी गरिबांचे रेशन पचवले”; योगी आदित्यनाथ यांची विरोधकांवर सडकून टीका

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे  राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  नुकतेच ...

“कोणत्या विषयाचे, प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ‘त्यांनी’ ठेवायलाच हवे”; साकीनाका प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका

“कोणत्या विषयाचे, प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ‘त्यांनी’ ठेवायलाच हवे”; साकीनाका प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : साकीनाका प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक  एकमेकांच्या समोर असताना आता शिवसेनेने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कठुआ ...

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा,”

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा,”

मुंबई : शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ही निवडणूक स्वबळावर ...

“मी वाघ आहे वाघ…कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा”; चित्रा वाघ यांचे राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला  सडेतोड उत्तर

“मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा मुलं म्हणून हिणवणार नाही”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर घणाघात

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा लाचखोराची बायको म्हणून  उल्लेख केल्यामुळे चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या ...

“मुख्यमंत्र्यांनी घरात बसून सोशल मीडियावर शब्दांची फेकाफेक करण्यापेक्षा…”

“देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका, मंदिरे कडीकुलुपात ठेवून जनतेचाही अंत पाहू नका”

मुंबई: करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्व देशात आहे. कारण रोज दिवसेंदिवस रुग्णांची वाढ कमी जास्त होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर ...

“असा कोणता करोना आहे जो मुख्यमंत्र्यांच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?”

“असा कोणता करोना आहे जो मुख्यमंत्र्यांच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?”

मुंबई : करोनामुळे दहीहंडीवर राज्य सरकारकडून याही वर्षी निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र असे असले तरीही मनसेने हा उत्सव मोठय़ा ...

“सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे ‘हिंदू’ हा शब्दच विसरले आहेत”; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

“सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे ‘हिंदू’ हा शब्दच विसरले आहेत”; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई : करोनाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही  दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र असे असतानाही ठाण्यामध्ये मसनेने हा ...

“भाजपा निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत”

“भाजपा निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत”

मुंबई : हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जमध्ये सुमारे १० शेतकरी गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले. भाजपाच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी ...

अमेरिका-चीन यांच्या पुन्हा रंगणार सामना?; करोनाची माहिती चीनने लपवल्याचा बायडेन यांचा आरोप

अमेरिका-चीन यांच्या पुन्हा रंगणार सामना?; करोनाची माहिती चीनने लपवल्याचा बायडेन यांचा आरोप

न्यूयॉर्क : अमेरिकेने पुन्हा एकदा  करोनावरून चीनवर निशाणा साधला आहे. करोनाची उत्पत्ती कुठून झाली याचा तपास करण्यात आल्यानंतरही पीपल्स रिपब्लिक ...

Sanjay Raut praises MVA govt over corona management

“भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला”; संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. ...

Page 11 of 14 1 10 11 12 14

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही