Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कोकण किनारपट्टीवर खोल समूद्रात 1 जून ते 31 जुलै मासेमारीवर बंदी

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2024 | 9:42 pm
in महाराष्ट्र
कोकण किनारपट्टीवर खोल समूद्रात 1 जून ते 31 जुलै मासेमारीवर बंदी

अलिबाग  – कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केले आहेत. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या कालावधीमध्ये मासळी व सागरी प्राण्यांचे मोठया प्रमाणात प्रजनन होत असते. तसेच समुद्रात नद्यांव्दारे मोठया प्रमाणात खनिजद्रव्य वाहत जातात. त्याचप्रमाणे क्षारतेचे प्रमाण कमी होते आणि समुद्राच्या तळातील मुलद्रव्ये पाण्याच्या वरच्या थरात येतात. त्यामुळे प्लवंग निर्मिती मोठया प्रमाणावर होऊन मासळीच्या लहान जीवांना पोषक वातावरण तयार होते.

परिणामी मासळीच्या साठयाचे जतन होते. त्याशिवाय या कालावधीत वादळी हवामान असल्याने जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यापासून मच्छिमारांचे संरक्षण व्हावे या हेतूने वरील कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात आलेली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: deep sea fishingkonkan
SendShareTweetShare

Related Posts

Sindoor Flyover
latest-news

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

July 8, 2025 | 9:54 pm
समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन
latest-news

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

July 8, 2025 | 9:23 pm
Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?
latest-news

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

July 8, 2025 | 7:31 pm
खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट
latest-news

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

July 8, 2025 | 6:55 pm
Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…
latest-news

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

July 8, 2025 | 6:36 pm
Bharat Bandh News
latest-news

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

July 8, 2025 | 6:10 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Mallikarjun Kharge : कॉंग्रेस आणि खर्गेंनी माफी मागावी; आजी- माजी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा भाजपकडून आरोप

मला राजकारणच नको.! ‘तुंबलेले गटार, खराब रस्ते…’; जनतेच्या समस्या ऐकून कंगना वैतागली

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!