Monday, April 29, 2024

Tag: shahrukh khan

“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांचा जीव भांड्यात पडला”; भाजपचा टोला

“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांचा जीव भांड्यात पडला”; भाजपचा टोला

मुंबई :  राज्यात मुंबईतील क्रुझवरच्या ड्रग्ज पार्टी  प्रकरणाने एकच गोंधळ घातला आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ...

मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखची धडपड; आता चक्क भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार न्यायालयात बाजू

मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखची धडपड; आता चक्क भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार न्यायालयात बाजू

मुंबई : बॉलिवुड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अजूनही जामीन मिळाला नाही त्यामुळे त्याचा तुरुंगातला मुक्काम ...

शाहरूख खानच्या व्यवस्थापक एनसीबीच्या कार्यालयात

शाहरूख खानच्या व्यवस्थापक एनसीबीच्या कार्यालयात

मुंबई - बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खान याच्या व्यवस्थापक पूजा ददलानी यांनी आज सकाळी एनसीबीच्या कार्यालयात भेट दिली. त्या एक बंद ...

BIGGEST NEWS : अनन्या पांडेची कबुली : आर्यनला ड्रग्ज पुरवले,  ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात नाही!

BIGGEST NEWS : अनन्या पांडेची कबुली : आर्यनला ड्रग्ज पुरवले, ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात नाही!

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेच्या चौकशीच्या दुसऱ्या फेरीत 4 तासांच्या चौकशीत, NCB ने ड्रग्ज पेडलर्सच्या कनेक्शन संदर्भात चौकशी केली आहे. ...

Aryan Khan: आर्यन खानला आजही दिलासा नाहीच; 30 ऑक्‍टोबरपर्यंत कोठडीत वाढ

Aryan Khan: आर्यन खानला आजही दिलासा नाहीच; 30 ऑक्‍टोबरपर्यंत कोठडीत वाढ

मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला कोणताही दिलासा मिळाला नसून त्याच्या न्यायलयीन कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुंबई ...

एनसीबीचे अधिकारी ‘मन्नत’वर धडकले, नेटकऱ्यांचा शाहरुखला पाठिंबा, #ShahRukhKhan, #Mannat ट्रेंडिंगवर

एनसीबीचे अधिकारी ‘मन्नत’वर धडकले, नेटकऱ्यांचा शाहरुखला पाठिंबा, #ShahRukhKhan, #Mannat ट्रेंडिंगवर

मुंबई - क्रूझवरील ड्रग पार्टीच्या तपासासाठी नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने आज बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानच्या घरी जाऊन चौकशी केली, असे सूत्रांनी ...

Aryan Khan Drugs Case : १५ मिनिटांचा वेळ, दोघांमध्ये काचेची भिंत; वाचा शाहरुख-आर्यन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं…

Aryan Khan Drugs Case : १५ मिनिटांचा वेळ, दोघांमध्ये काचेची भिंत; वाचा शाहरुख-आर्यन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं…

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आज (दि. २१) आर्थर रोड तुरुंगात दाखल ...

बाप-लेकाची भेट होणार; आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहचला ऑर्थर रोड जेलमध्ये

बाप-लेकाची भेट होणार; आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहचला ऑर्थर रोड जेलमध्ये

मुंबई - ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आज (दि. २१) आर्थर रोड तुरुंगात दाखल ...

Aryan khan arrest : आता आर्यन खान ‘कैदी नंबर 956’

Aryan khan arrest : आता आर्यन खान ‘कैदी नंबर 956’

मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या शारुख खानचा मुलगा 'आर्यन खान'च्या जामिन अर्जावरचा निर्णय न्यायालयाने 20 ऑक्‍टोबरपर्यत राखून ठेवला ...

एनसीबीकडून 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी, क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणी सुनावणी सुरु

शाहरूख खानच्या ड्रायव्हरला NCB चा समन्स

आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच शाहरूख खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आणखी एक दणका दिला आहे. ...

Page 10 of 15 1 9 10 11 15

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही