Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन संघर्षाची आता तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल; दोन्ही देशांकडून महाघातकी क्षेणास्त्रांचा वापर
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन संघर्ष आता तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करताना दिसत आहे. रशियाने गुरुवारी (21 नोव्हेंबर) युक्रेनवर प्रत्युत्तर म्हणून आंतरखंडीय क्षेपणास्त्र ...