Monday, April 29, 2024

Tag: rajya sabha

Maharashtra Budget 2022 : बजेटनंतर फडणवीस आक्रमक; म्हणाले, ‘कळसूत्री सरकारने…’

Rajya Sabha: फडणवीस बजावणार मतदानाचा हक्‍क; करोनावर यशस्वीपणे मात

मुंबई- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा करोना अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. यामुळे आता ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार ...

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ओवेसी ठाकरे सरकारला म्हणाले,”…आम्ही वाट पाहू”

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ओवेसी ठाकरे सरकारला म्हणाले,”…आम्ही वाट पाहू”

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी अटीतटीची स्पर्धा  सुरू असल्याचे दिसत आहे.  जागा मिळवण्यासाठी ...

राज्यसभा निवडणूक: भाजपचे चार केंद्रीय मंत्री मैदानात, कॉग्रेसचे आमदार अभेद्य किल्ल्यात

राज्यसभा निवडणूक: भाजपचे चार केंद्रीय मंत्री मैदानात, कॉग्रेसचे आमदार अभेद्य किल्ल्यात

नवी दिल्ली (वंदना बर्वे) - भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील तिसरा उमेदवार निवडून आणण्याचे जोखड रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या खांद्यावर ...

संपूर्ण भाजप राणेंच्या पाठीशी – देवेंद्र फडणवीस

राज्यसभा : आमचे तीनही उमेदवार निवडून येतील; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई - आमचे तिन्ही उमेदवार हे महाराष्ट्रातील असून ते राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे, सदसदविवेक बुद्धीने ...

“सोनिया गांधींनी 18 वर्षांपूर्वी दिलेला शब्द अजूनही पाळला नाही”; काँग्रेस नेत्या नगमा यांनी व्यक्त केली नाराजी

“सोनिया गांधींनी 18 वर्षांपूर्वी दिलेला शब्द अजूनही पाळला नाही”; काँग्रेस नेत्या नगमा यांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पक्षांर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यसभेसाठी संधी ...

“छत्रपतींना किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करुन दिली”; फडणवीसांचा राऊतांना अप्रत्यक्षपणे टोला

“छत्रपतींना किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करुन दिली”; फडणवीसांचा राऊतांना अप्रत्यक्षपणे टोला

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राजकारण सुरु झाले आहे. छत्रपतींचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांनी केलेल्या ...

राज्यसभा उमेदवारांबाबत कॉंग्रेसचा सस्पेन्स

राज्यसभा उमेदवारांबाबत कॉंग्रेसचा सस्पेन्स

नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये उमेदवारांबाबतचा ...

“‘त्यांची’ पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरण्याची…”; संभाजीराजेंच्या निवडणुकीतील माघारीनंतर मनसेची सेनेवर खोचक टीका

“‘त्यांची’ पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरण्याची…”; संभाजीराजेंच्या निवडणुकीतील माघारीनंतर मनसेची सेनेवर खोचक टीका

मुंबई : शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा नाकारल्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघत असल्याचे दिसत आहे. ...

राज्यसभा: शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब; आता संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष

राज्यसभा: शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब; आता संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अखेर आज शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्‍चित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार ...

Page 8 of 15 1 7 8 9 15

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही