अजित पवार हातात कांद्यांची माळ घेऊन विधानभवनाबाहेर म्हणाले, ‘सरकार प्रचारात व्यस्त,कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त’
मुंबई - 'सरकार प्रचारात व्यस्त', 'कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त', 'शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो', 'कांद्याला भाव मिळालाच पाहिजे', 'कापसाला भाव ...