नाटोच्या अध्यक्षपदासाठी मार्क रुट हे प्रबळ दावेदार; रोमानियाच्या अध्यक्षांनी घेतली निवडणुकीतून माघार
ब्रुसेल्स : नाटोचे सरचिटणीस होण्यासाठीच्या शर्यतीतून रोमानियाचे अध्यक्ष क्लॉस लोहानिस यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता नाटोचे प्रमुख होण्यासाठी नेदरलॅन्डचे ...