28.1 C
PUNE, IN
Friday, November 22, 2019

Tag: mutual funds

रिलायन्स म्युच्युअल फंड आता निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड

रिलायन्स म्युच्युअल फंड ही असेट मॅनेजमेंट कंपनी निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड या नावाने ओळखली जाणार आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफ...

म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी वाढ, तरीही जगाच्या तुलनेत आपणमागेच (भाग-२)

म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी वाढ, तरीही जगाच्या तुलनेत आपणमागेच (भाग-१) गेल्या दशकात म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये आलेली गुंतवणूक ३.५ पटीने वाढली...

मुदत ठेव की म्युच्युअल फंडांच्या योजना? (भाग-2)

मुदत ठेव की म्युच्युअल फंडांच्या योजना? (भाग-1) वेगाने विकास करणाऱ्या आपल्या देशात येणाऱ्या काळात सातत्याने व्याजदर निश्चितच कमी होत जाणार...

मुदत ठेव की म्युच्युअल फंडांच्या योजना? (भाग-1)

भारतीय गुंतवणूकदार पारंपारिकरित्या बँका, नावजलेल्या कंपन्या, सरकारी कंपन्या अशा अनेक ठिकाणी विविध मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत आलेला आहे. या...

‘मंदी’वर मात करण्याचे गुपित… (भाग-2)

जागतिक पटलावर सध्या आर्थिक मंदीचे वारे वाहू लागल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी आपले ' आर्थिक नियोजन ' गडबडणार नाही...

बँकेतील मुदत ठेवींपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सरस का?

बचत खात्यातील रकमेवर साधारणपणे २.५ ते ३.५ ट्क्के व्याज मिळते. आणि मुदत ठेवींवर पाच ते आठ किंवा साडेआठ टक्के...

म्युच्युअल फंडातील `डायरेक्ट’ गुंतवणुकीचा पर्याय `सही’ आहे का? (भाग-२)

म्युच्युअल फंडातील `डायरेक्ट’ गुंतवणुकीचा पर्याय `सही’ आहे का? (भाग-१) ‘म्युच्युअल फंड सही है’ असा केवळ प्रचार करून भागणार नाही. या...

म्युच्युअल फंडातील `डायरेक्ट’ गुंतवणुकीचा पर्याय `सही’ आहे का? (भाग-१)

सध्या टीव्हीवर, वर्तमानपत्रातून तसेच शहरांमध्ये विविध भागात ‘म्युच्युअल फंड सही है’ सोबतच 'डायरेक्ट’ म्हणजेच थेट गुंतवणूक करा अशा जाहिराती...

एप्रिलमध्ये २.८ लाख गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडासाठी नवी खाती (भाग-२)

मल्टी कॅप आणि प्राप्तीकर सवलतीच्या योजनांना पसंती एप्रिलमध्ये २.८ लाख गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडासाठी नवी खाती (भाग-१) ईएलएसएस योजनांसाठीच्या खात्यानंतर क्रम लागतो...

एप्रिलमध्ये २.८ लाख गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडासाठी नवी खाती (भाग-१)

मल्टी कॅप आणि प्राप्तीकर सवलतीच्या योजनांना पसंती म्युच्युअल फंड उद्योगासाठी चालू आर्थिक वर्ष उत्साहात सुरु झाल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात...

म्युच्युअल फंडांनी खरेदी केलेले शेअर

गेल्या मार्च महिन्यात प्रमुख म्युच्युअल फंडांनी खरेदी केलेले शेअर असे : (याचा अर्थ या कंपन्यांमधून पुढील काळात चांगला परतावा मिळणार...

भारत कन्झमशन स्कीम

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने आयसीआसीआय प्रुडेन्शियल भारत कन्झमशन स्कीम बाजारात आणली आहे. म्युच्युअल फंडातील ही योजना 9 एप्रिल पर्यंत...

डीएसपी म्युच्युअल फंडांचे दोन नवी इंडेक्स फंड

अमर्यादित कालवधीसाठी (ओपन एन्डेड) सुरु राहणाऱ्या दोन इंडेक्स योजना डीएसपी म्युच्युअल फंडाने बाजारात आणल्या असून ११ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!