नवी दिल्ली – शेअर संबंधातील इक्विटी म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढून घेण्याचा प्रकार चालूच आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून या फंडातून गुंतवणूक कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड लागतो 10,668 कोटी रुपये काढून घेतले गेले.
याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, शेअर बाजारात कमालीचे अस्थिर वातावरण आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार निर्देशाक स्थिर होण्याची वाट पाहात आहेत.