“2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा…”; बावनकुळेंच्या वक्तव्याने अनेकांच्या उंचावल्या भुवया
नाशिक - राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला देदीप्यमान यश मिळाले आहे. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातील राजकारणात त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा ...