Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार; ‘या’ ४ नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Assembly Election - आगामी विधानासभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू असून भाजपकडूनही मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती ...