Browsing Tag

#ICCWorldCup2019

‘धोनीचा वाढदिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करावा’ 

नवी दिल्ली - विश्वचषकात भारताने शानदार खेळी केली. परंतु, न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे उपांत्य फेरीतून भारतीय संघ बाहेर पडला. यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. परंतु, यावर धोनीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली…

‘या’नंतरच धोनी निवृत्ती घेणार 

नवी दिल्ली - विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. कर्णधारपदी असताना धोनीने २०११ साली भारताला विश्वचषक मिळवून दिला होता. यंदाच्या वर्षी चौथा आणि शेवटचा…

‘या’ फोटोंमुळे किवीच्या कर्णधारावर सोशल मीडिया फिदा 

नवी दिल्ली - विश्वचषकाचा मानकरी इंग्लंड ठरला असला तरीही सोशल माध्यमांवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याचीच जास्त चर्चा आहे.  सध्या विल्यम्सनचा एक फोटो चांगलाच व्हायरल  होत आहे.  यामध्ये विश्वचषक गमावूनही  विल्यम्सनच्या चेहऱ्यावरील…

#CWC2019 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम अबाधितच

लंडन : आयसीसी वर्ल्ड कप 2019 चा अंतिम सामना हा अविश्वसनीय आणि रोमाचंक असा ठरला. अटीतटीच्या या सामन्यात इंग्लडचा संघ जगज्जेता ठरला. या विश्वचषक स्पर्धेत अनेक नवे विक्रम झाले. जुन्या विक्रमांना मागे टाकत अनेकांनी ऐतिहासिक कामगिरी केली. पण…

#CWC2019 : फायनलनंतर आयसीसीच्या नियमावर मोहम्मद कैफची प्रतिक्रिया

नवी दिल्ली - लंडन येथे रविवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील सामना "टाय" झाला, त्यानंतरही सुपरओवरमध्ये बरोबरी झाली. इंग्लंडने या सामन्यात 22 चौकार व 2 षटकार मारले तर न्यूझीलंडने 16 चौकार मारले. त्यामुळे जास्त चौकारांचा निकष लावत इंग्लंडला…

#CWC2019 : विल्यम्सनने टाकले जयवर्धनेला मागे

लंडन – ख्रिस व्होक्‍स आणि लियाम प्लंकेट यांच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडची तगडी फलंदाजी ढेपाळल्याने न्यूझीलंडला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 241 धावांचीच मजल मारता आली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 2019 विश्वचषक स्पर्धेत आपला फॉर्म…

#CWC2019 : रॉस टेलर खराब पंचगिरीचा बळी

लंडन - ख्रिस व्होक्‍स आणि लियाम प्लंकेट यांच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडची तगडी फलंदाजी ढेपालल्याने न्यूझीलंडला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 241 धावांचीच मजल मारता आली. या सामन्यात रॉस टेलर 30 चेंडूत 15 धावांवर खेळत होता. त्यावेळी तो…

#CWC2019 : ‘तो’ संघाचा निर्णय – रवी शास्त्री

मुंबई - उपान्त्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पहिले तीन गडी लवकर बाद होऊनही धोनीला सातव्या क्रमांकावर का खेळवले याचे उत्तर अखेर शास्त्री यांनी दिले असून धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण…

#CWC2019 : बीसीसीआयकडून शास्त्री आणि विराटची चौकशी होणार

मुंबई - बीसीसीआयची प्रशासक समिती भारतीय संघाच्या पराभवाची समीक्षा करणार आहे. उपान्त्य फेरीत झालेल्या पराभवाबद्दल कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या संदर्भात काही प्रश्‍न प्रशासकांकडून विचारण्यात येणार आहेत.…

#CWC19 : न्यूझीलंडचे इंग्लंडसमोर विजयासाठी 242 धावांचे लक्ष्य

लंडन - क्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेट यांच्या धमाकेदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 8 बाद 241 धावांवर रोखले आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी 50 षटकांत 242 धावांची आवश्यकता असणार आहे.…