Thursday, May 9, 2024

Tag: grampanchayat election

श्रीपाद छिंदमला उच्च न्यायालयाचा दणका

श्रीपाद छिंदमला उच्च न्यायालयाचा दणका

नगर  -छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आता ...

रोहित पवारांनी कार्यकर्त्यांकडे मागितले ‘ते’ खास बर्थ-डे गिफ्ट

श्रीगोंदा-जामखेड महामार्गासाठी 406 कोटींची तरतूद

जामखेड -नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महामार्गाच्या आढळगाव ते जामखेड या ...

पुणे जिल्हा: मतदारांची नावे दुसऱ्या गावात समाविष्ट

वडाचीवाडीने ‘फॉर्मेलिटी’ केली पूर्ण

पालिकेत गाव जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध सर्वच्या सर्व सात जागांवर सामोपचाराने निवड कोंढवा - पूर्व हवेली तालुक्‍यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत ...

rekha jare murder case

रेखा जरे खून प्रकरण : बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंटच्या प्रती सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पाठविणार

नगर -यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ ...

पुणे जिल्हा: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाची मांड पक्‍की

कातरखटाव ग्रामपंचायतीची निवडणूक होणार चुरशीची

कातरखटाव (प्रतिनिधी) : खटाव तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या कातरखटाव ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल्सची बांधणी सुरू आहे. ही निवडणूक चुरशीची होणार, हे निश्‍चित ...

ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर ‘दांडी बहाद्दर’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नोटिसा

ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर ‘दांडी बहाद्दर’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नोटिसा

पारनेर (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयामध्ये आज अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अनुपस्थित राहिलेल्या 112 कर्मचार्‍यांना नोटिसा ...

रंगीत तालीम समजून प्रचार झाल्याने मोठे मताधिक्‍य

आ. मकरंद पाटलांचा करिष्मा कायम राहणार

- अनिल काटे वाई - वाई तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले असून गावागावांतील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीवर आपलीच ...

भोरच्या बीडीओंकडून गुळुंचेमध्ये चौकशीची थट्टा?

देहूगाव ग्रामपंचायतची अंतिम प्रभाग रचना जाहीर

प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात देहूगाव - श्रीक्षेत्र देहूगाव ग्रामपंचायत हद्दीतील नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी ...

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

पुणे - करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु ...

निष्ठावंत कार्यकर्ते ग्रामपंचायतीच्या वळचणीला

ग्रामपंचायत निवडणुकीचे पुन्हा बिगुल?

करोना संसर्ग नाही किंवा आटोक्‍यात असणाऱ्या गावांची माहिती मागवली  पुणे - मुदत संपलेल्या ग्रामपंचायत हद्दीत करोना संसर्ग नाही किंवा आटोक्‍यात ...

Page 4 of 5 1 3 4 5

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही