Saturday, April 27, 2024

Tag: Dehu Nagar Panchayat

पिंपरी | बीज सोहळयासाठी कामाची लगबग – देहू नगरपंचायतीची तयारी

पिंपरी | बीज सोहळयासाठी कामाची लगबग – देहू नगरपंचायतीची तयारी

देहूगाव, (वार्ताहर) - जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने देहू नगरीत येणाऱ्या भाविक, वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने ...

पिंपरी | देहू नगरपंचायतीचे कर थकबाकीदारावर कारवाईचा बडगा

पिंपरी | देहू नगरपंचायतीचे कर थकबाकीदारावर कारवाईचा बडगा

देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायतीच्या वतीने हद्दीतील मिळकत कर थकबाकीदारांच्या मालमत्तांना प्रथमच टाळे लावून सील करीत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ...

पिंपरी | संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठगमन सोहळा बोधचिन्हाचे लोकार्पण

पिंपरी | संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठगमन सोहळा बोधचिन्हाचे लोकार्पण

देहूगाव, (वार्ताहर) - जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने ...

पिंपरी | देहूतील विविध विकास कामांना मंजुरी

पिंपरी | देहूतील विविध विकास कामांना मंजुरी

देहूगाव, (वार्ताहर) - देहू नगरपंचायतीने मागविलेल्या निविदेतील सव्वा तीन कोटींच्या २४ रस्त्यांची कॉंक्रिटीकरण व गटार काम, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ...

पिंपरी | कापूर ओढ्यातील पाणी प्रक्रिया करून नदीत सोडा

पिंपरी | कापूर ओढ्यातील पाणी प्रक्रिया करून नदीत सोडा

देहूगाव, (वार्ताहर) - देहू नगरपंचायत हद्दीतील कापूर ओढ्यामध्ये दूषित पाणी न सोडता प्रक्रिया व शुद्धीकरण केलेली पाण्याची तपासणी करून ते ...

पिंपरी | देहूमधील नागरी सुविधा सोडवा

पिंपरी | देहूमधील नागरी सुविधा सोडवा

देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये मूलभूत नागरी सुविधांसह विविध विकास कामे करण्याच्या मागणीसाठी प्रभागातील नागरिकांच्या वतीने नगरसेविका ...

पिंपरी | देहू नगरपंचायत कर्मचाऱयांना शिवीगाळ

पिंपरी | देहू नगरपंचायत कर्मचाऱयांना शिवीगाळ

देहूगाव, (वार्ताहर) - देहू नगरपंचायतीचे थकीत मिळकत कर वसूल करण्यास आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय कामात अटकाव करीत शिवीगाळ, ...

देहू परिसरात वारीची तयारी; इंद्रायणी नदी पात्रासह परिसर स्वच्छतेवरही भर

देहू परिसरात वारीची तयारी; इंद्रायणी नदी पात्रासह परिसर स्वच्छतेवरही भर

देहूगाव - आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी इंद्रायणी नदी स्वच्छ करणे, पालखी मार्गावरील राडारोडा उचलणे, अतिक्रमणे काढणे, याबाबत कार्यवाही ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही