Pune: त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठक; पोलिस आयुक्तांकडून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर वॉच ठेवण्याच्या सूचना
पुणे - त्रिपुरातील वादानंतर अमरावतीसह काही ठिकाणी हिंसाचार उफळून आला होता. त्याअनुषंगाने सुरक्षिततेबाबत पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...