PUNE: येरवडा कारागृह सीसीटीव्हीच्या निगराणीत ८१२ कॅमेरे बसवले; गैरप्रकारांवर आता थेट वाॅच
पुणे - कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांची हाणामारी रोखण्यासाठी राज्यभरातील १६ मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात येरवडा कारागृहात ८१२ ...