Browsing Tag

CM Devendra Fadnavis

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

निवडणूक शपथपत्रातील गुन्हे लपवल्या प्रकरणाची पुनर्विचार याचिका फेटाळली मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यातील सत्तापेचावर निर्णय देत राज्यात उद्याच बहुमत चाचणी घेण्याची आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर या चाचणीसाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष निवडून गुप्त पद्धतीने मतदान न घेता मतदानाचे थेट प्रक्षेपण…

राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापणेसाठी निमंत्रण

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. कारण विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. याचबरोबर राज्यपालांनी फडणवीस यांना…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देण्याची शक्‍यता

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल युतीच्या बाजूने आला असला तरी अद्याप सत्तास्थापण करण्यात सेना आणि भाजपने पुढाकार घेतला नाही. दरम्यान, आता आज कोणताही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देवू शकतात. तसेच आज…

नवीन सरकार लवकरच स्थापन होईल -मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहा यांची भेट नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सुरू आहे. यातच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहा यांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस…

विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नुकसान भरपाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील गावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. ज्यांनी पीक विमा काढला त्यांना आणि ज्यांनी काढला नाही…

राज्यात भाजपच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार काम करेल

शिवसेनेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचे उत्तर मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सत्तेमध्ये 50-50 चा…

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’

युतीचाच विजय होणार - मुख्यमंत्री नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. प्रचार संपायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या काही तासांत प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुख्यमंत्र्यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याचे समोर आले आहे. मंत्रालयात आलेल्या निनावी…