25.7 C
PUNE, IN
Tuesday, December 10, 2019

Tag: satara

थकबाकीबरोबर वीजचोऱ्यांमध्येही कराड तालुका अव्वल

कराड  - महावितरणने राज्यातील जवळपास सर्व गावे प्रकाशमान केली असली तरी वीजचोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात कंपनीची यंत्रणा कमी पडत आहे....

सातारा शहराच्या पॅचिंगसाठी फक्त दोन ठेकेदार

सातारा -  सातारा पालिकेचा रस्ते दुरुस्तीचा कागदोपत्री घनशाघोळ सुरुच आहे. तब्बल सव्वाकोटीच्या टेंडर प्रक्रियेत सहा रस्त्यांच्या निविदाच भरण्यात आल्या...

पाडळीचे योगेश ढाणे ऑस्ट्रेलियात बनले “आयर्नमॅन’

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आदर्श सातारा - अन्न व औषध प्रशासनातील राजपत्रित अधिकारी व पाडळी, ता. सातारा या गावचे सुपुत्र...

महाविकास आघाडी सर्वसामान्यांना न्याय देईल

इस्लामपूर - कर्ज कितीही असलेतरी राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. कर्जमाफी आणि अन्य प्रश्नांसाठी थोडा...

सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटेना

कापूरहोळ - रविवारची शासकीय सुट्टी आणि लग्नाच्या तिथीमुळे पुणे-सातारा महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी होत होती. चेलाडी-वेल्हा मार्गावर नसरापूर गावात...

पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची बदली

सातारा : शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. जाधव यांनी...

निवडणुकीपुरतं जुळलं, पालिका सभेत तुटलं

सुनीता शिंदे कराड  - कराडमध्ये भाजपच्या दोन गटांमधील धुसफूस गुरुवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली...

जिल्ह्यात प्रत्येक घरात आता नळ कनेक्‍शन

संतोष पवार "जलजीवन मिशन' अंतर्गत जिल्हा परिषदेचा पुढाकार सातारा  - जिल्ह्यातील एकही कुटुंब पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्‍शनपासून वंचित राहू नये...

कांदा उत्पादकांना “अच्छे दिन’  

बिदाल - सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने माण तालुक्‍यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना "अच्छे दिन' आले आहेत. मात्र, कांद्याच्या...

कास धरण उंची वाढविण्याच्या कामाला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

सातारा - सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रकल्प 80 टक्‍के काम झाले आहे....

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना अटक

 उंब्रज  - पाटण तालुक्‍यातील एका गावातील 26 वर्षीय विवाहितेचा अश्‍लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत कराड तालुक्‍यातील तिघांनी...

थंडीच्या चाहुलीने ब्लॅंकेटला वाढती मागणी

कराड - गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात असलेले ढगाळ वातावरण गुरुवारी दुपारपासून पूर्ववत झाले. त्यामुळे दोन दिवसापासून थंडीची चाहूल लागली...

कराडला खुर्चीसाठी “संघर्ष’

उपनगराध्यक्षपदावरून दोन आघाड्यांबरोबर मैत्रीतही फूट कराड - गुरूवारी झालेल्या कराड पालिकेच्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी वेगळी बैठकव्यवस्था करण्याची...

कुडाळ गटातून मालोजी शिंदे यांना निवडून द्यावे

सातारा - कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक लागली असून या गटामध्ये जुने आणि जाणते नेतृत्व असलेले मालोजी शिंदे यांनी...

जलसंधारणाची कामे गतीने करा – संजीवराजे

सातारा  - जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी "जलयुक्त शिवार' योजनेतील कामे पूर्ण करावीत. जलसंधारणाची कामे दजेंदार आणि गतीने करावीत, असे आवाहन...

कोकरूड गटाची निवडणूक बिनविरोध झाल्याने भाजप कार्यकर्ते “चार्ज’

शिराळा  - कोकरुड, ता. शिराळा जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याने शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पुन्हा चार्ज झाले...

वधू-वर सूचक एजंटांचा सुळसुळाट

सुभाष कदम शिराळा - बोगस वधू- वर सूचक मंडळ तसेच काही वधू- वर सूचकच्या नावाखाली काम करणारे एजंट यांनी...

मेढ्यातील नागरिकांच्या नशिबी खड्डेच खड्डे

मेढा - मेढा हे जावळी तालुक्‍याचे नाक असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र मेढा शहरातील रस्त्यांची सध्याची अवस्था...

पन्नास कोटीच्या सिमेंट रस्त्यांसाठी राजकीय इच्छाशक्‍ती हवी

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेण्याची गरज सातारा - सत्तेच्या साठमारीत सातारा जिल्ह्यातील काही नेत्यांची भाजप प्रवेशाची वेळ चुकल्याने त्याचा परिणाम...

बोरणे घाटातील “ते’ वळण डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

ठोसेघर - सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील दुर्गम भागातील ठोसेघर, चाळकेवाडी परिसरातील छोट्यामोठ्या वाड्या वस्त्यांना सातारा शहराशी जोडणारा बोरणे घाट हा...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!