Friday, May 10, 2024

Tag: Australian Open 2024

Australian Open 2024 : भारताच्या 43 वर्षीय ‘रोहन बोपण्णा’ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला टेनिसपटू..

Australian Open 2024 : भारताच्या 43 वर्षीय ‘रोहन बोपण्णा’ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला टेनिसपटू..

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्याच मॅथ्यु एब्डेनसह खेळताना भारताच्या रोहन बोपण्णाने इतिहास रचला आहे. वयाच्या ...

Australian Open 2024 : कोको गॉफ उपांत्य फेरीत, अझारेन्काला मात्र पराभवाचा धक्का…

Australian Open 2024 : कोको गॉफ उपांत्य फेरीत, अझारेन्काला मात्र पराभवाचा धक्का…

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत अमेरिकेची मानांकित महिला टेनिसपटू कोको गॉफ हीने थाटात उपांत्य फेरीत प्रवेश ...

Australian Open 2024 : अव्वल मानांकित इगा स्विटेकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात….

Australian Open 2024 : अव्वल मानांकित इगा स्विटेकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात….

मेलबर्न  - अव्वल मानांकित इगा स्विटेक शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनमधून ५० व्या मानांकित लिंडा नोस्कोव्हाकडून ३-६,६-३, ६-४ असा तिसऱ्या फेरीत पराभूत ...

Australian Open 2024 : ‘जोकोविच’चा स्पर्धेतील सलग 31वा विजय; फेडररच्या विशेष विक्रमाची केली बरोबरी…

Australian Open 2024 : ‘जोकोविच’चा स्पर्धेतील सलग 31वा विजय; फेडररच्या विशेष विक्रमाची केली बरोबरी…

मेलबर्न :- पुरुष एकेरीत जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली आहे. ...

Australian Open 2024 : अमेरिकेच्या ‘कोको गॉफ’ची चौथ्या फेरीत धडक….

Australian Open 2024 : अमेरिकेच्या ‘कोको गॉफ’ची चौथ्या फेरीत धडक….

मेलबर्न :- अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू कोको गॉफ हीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिने ...

Australian Open 2024 : सुमित नागलचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव…

Australian Open 2024 : सुमित नागलचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव…

Australian Open 2024 : भारतीय खेळाडू सुमित नागलचे ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. दुसऱ्या फेरीत सुमितला चीनच्या ...

Australian Open 2024 : कोको गॉफ आणि सबालेन्काचा विजयी धडाका कायम…

Australian Open 2024 : कोको गॉफ आणि सबालेन्काचा विजयी धडाका कायम…

मेलबर्न - अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हीने येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला ...

Australian Open 2024 : अँडी मरेचे आव्हान संपुष्टात, अर्जेंटिनाच्या टॉमसनं केलं पराभूत…

Australian Open 2024 : अँडी मरेचे आव्हान संपुष्टात, अर्जेंटिनाच्या टॉमसनं केलं पराभूत…

मेलबर्न - इंग्लंडचा टेनिस स्टार अँडी मरे पहिल्या फेरीत पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. त्याला सोमवारी स्पर्धेच्या ...

Australian Open 2024 : सबालेन्काची आगेकूच, इला सीडलचा केला पराभव…

Australian Open 2024 : सबालेन्काची आगेकूच, इला सीडलचा केला पराभव…

मेलबर्न - मोसमातील पहिल्याच ऑस्ट्रेलियन (2024 Australian Open) ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने थाटात पहिल्या फेरीत ...

Australian Open 2024 : ‘नोवाक जोकोवीच’ची विजयी सलामी…

Australian Open 2024 : ‘नोवाक जोकोवीच’ची विजयी सलामी…

Australian Open 2024 results (मेलबर्न) :- जागतिक टेनिसमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोवाक जोकोवीचने ...

Page 2 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही