Monday, April 29, 2024

Tag: ahmedngar news

पालकमंत्र्यांची एकतर्फी निवडणूक व्यवस्थापन समिती बरखास्त

लवकरच सुधारित समिती होणार जाहीर : अपूर्ण समितीच झाली जाहीर : पेशकार नगर: नगर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार व अन्य नियोजनासाठी ...

एटीसीकडून नगरमधील हॉटेल्स व लॉजची तपासणी

नगर: सुरक्षेच्यादृष्टीने ओळखपत्राशिवाय राहण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल, लॉजचालकांवर कारवाई सुरू झाली आहे. जिल्हा विशेष शाखेचे दहशतवाद विरोधी सेल (एटीसी) शहरातील ...

डॉ. विखेंच्या पत्नी धनश्री विखेंचा डमी अर्ज दाखल

डॉ. विखेंच्या पत्नी धनश्री विखेंचा डमी अर्ज दाखल

 तांत्रिक अडचण आल्यास विखेंचा घराचा उमेदवार नगर: नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केल्यानंतर ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

संगमनेर: शेतातील उसाला पाणी देऊन घराकडे परतणाऱ्या बापलेकांच्या दुचाकीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्‌यात, बिबट्याच्या पंजाचा फटका लागल्याने, बाळासाहेब बळवंत भुसाळ (वय ...

वडिलांचा खून करणाऱ्याला जन्मठेप

नगर: गावाकडील जमीन नावावर करून देत नसल्याच्या रागातून वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अशोक दत्तू ...

दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधींचा “यु टर्न’

नगर: लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी ...

अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवण्यात यश ; उच्चभ्रू कुटुंबातील धक्कादायक प्रकार

अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवण्यात यश ; उच्चभ्रू कुटुंबातील धक्कादायक प्रकार

महिला व बाल विकास विभाग, अहमदनगर चाईल्ड लाईन व कोतवाली पोलीस यांच्या सतर्कतेमुळे विवाह थांबवण्यात यश नगर: महिला व बाल ...

“संग्राम’ची रॅली ठरली महासंग्राम !

“संग्राम’ची रॅली ठरली महासंग्राम !

संग्रामसारखा सुपूत्र असता तर विरोधीपक्षनेते अडचणीत नसते - ना. मुंडे नगर: लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार आमदार संग्राम ...

आमदार जगतापांच्या रॅलीत चोरांची हातसफाई

रोख रक्कम, मोबाईल व सोनसाखळींवर डल्ला नगर: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी ...

व्यासपीठावर एकी तर बाहेर मात्र बेकी ; शिवसेना-भाजपचा सांधा जुळला नाही

 आरपीआयच्या कार्यकर्त्यांची मेळाव्याला दांडी प्रा. डी. के. वैद्य/नगर : महायुतीच्या मेळाव्यात व्यासपीठावर "एकी' दिसली पण मेळाव्यानंतर मात्र चित्र बेकीचे समोर ...

Page 73 of 75 1 72 73 74 75

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही