26.4 C
PUNE, IN
Sunday, September 22, 2019

Tag: ahmedngar news

रोडरोमिओंना हटकल्याने शिक्षकांवरच दगडफेक

नगर: विद्यार्थिनींची छेडछाड का करता, अशी विचारणा केल्याच्या रागातून आठ ते दहा रोडरेामिओंनी शिक्षकांवर दगडफेक केली. आज दुपारी लालटाकी...

सोनोशी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

पाथर्डी: दुष्काळ व नापिकीमुळे मुलांचे शिक्षण व मुलीच्या विवाहासाठी पैसे उपलब्ध करू शकत नसल्याच्या नैराश्‍यातून तालुक्‍यातील सोनोशी येथील शेतकरी...

खडूशिल्पांत रमणारा कलावंत

नगर: गणपती हे अनेक भाविकांचे आराध्य दैवत आहे, मात्र जगात अशीही काही माणसं आहेत की जी मुळात फार श्रद्धाऴू...

हर्षवर्धन पाटील, विखे, नागवडे आणि जगताप यांच्यात गुफ्तगू

श्रीगोंदा: एकीकडे माजी मंत्री बबनराव पाचपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची जोरदार तयारी करीत आहेत. तर दुसरीकडे...

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय गप्प बसणार नाही- आदित्य ठाकरे

संगमनेर: जनतेच्या अनेक प्रश्‍नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे. पुढेही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही...

आ.जगतापांनी घेतली रहाटकर यांची भेट

माजी खा. गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधान नगर - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे माजी खासदार दिलीप...

स्टेशन रस्त्यावरील बेकायदेशीर भिंत मनपाने पाडली

नगर - शहरातील स्टेशन रस्त्यावरील बेकायदेशीरपणे बांधकाम करत उभारलेली संरक्षक भिंत महापालिकेच्या प्रभाग समिती 4 च्या पथकाने गुरुवारी (दि.18)...

महामार्गावर प्रवाशांची लुटमार करणारे आरोपी जेरबंद

नगर  - नगर- औरंगाबात महामार्गावर प्रवाशांना अडवून लुटमार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. ही कारवाई गुरुवार...

स्टेट बॅंकेला पुन्हा साडेबारा लाखांचा गंडा

नगर  - स्टेट बॅंकेच्या लालटाकी रोड व सर्जेपुरातील शितलादेवी मंदिर परिसरातील एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून, तब्बल 12 लाख...

बोगस डॉक्‍टरांवर होणार कारवाई

जिल्हाधिकारी यांचे आरोग्य विभागाला निर्देश  नगर - जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे रुग्णालये तपासणी करुन...

अज्ञात इसमाने महिलेवर झाडली गोळी

गोळीबारापर्यंत गुन्हेगारांची मजल शहरात पाकीटमारी, चैन स्नॅचिंग असे प्रकार नित्याने घडतात. परंतु चोरट्यांची मजल आता गोळीबारापर्यंत गेल्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक...

चारित्र्याच्या संशयावरून मैत्रिणीला जाळण्याचा प्रयत्न

नगर  - चारित्र्यावर संशय घेऊन मित्रानेच विवाहित मैत्रिणीच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावली. शेजारी राहणाऱ्यांनी धाव घेऊन आग...

कोळपेवाडीतील सराफावरील दरोड्यातील दोघे आरोपी जेरबंद

नगर - कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वलर्स फोडून दुकान मालक शाम धाडगे यांची हत्याकरून सोन्याचे दागिने लुटणारे दोन...

अकोले तालुक्‍यात शिवसेना प्रवेशाचे वारे?

प्रा. डी. के. वैद्य भाजप-शिवसेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभी   अकोले - अकोले तालुक्‍यात सध्या शिवसेना प्रवेशाचे वारे जोरदार घोंघावते आहे...

महिलांना नेता होण्याची संधी

राज्य महिला अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सर्व लाभाच्या योजना महिलांना केंद्रस्थानी...

नगर शहराच्या विकासासाठी निधी देण्यात यावा : राठोड 

नगर - गेल्या अनेक वर्षांपासून या शहरात पाहिजे तसा विकास झाला नाही. नगरशहराकडे महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे आता...

“चांगल्या कार्यशैलीने काम करणाऱ्यांची आज गरज’

नगर - अनेक कार्यालयात, संस्थांमध्ये, संघटनामध्ये, बॅंकमध्ये काय चाललेले आहे? या सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक कमी दिसतात...

उपोषण तिसऱ्या दिवशी घेतले मागे

जामखेड - लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष पोपटराव फुले यांच्या नेतृत्वाखाली महिलासह समाजातील मागासवर्गीय दलित आदिवासी भटक्‍या समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी...

गडाखांसह सात जणांवर गुन्हा दाखल 

आंदोलन प्रकरणी चार दिवसांनंतर गुन्हा दाखल; पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार नेवासे - वडाळा बहिरोबा येथील आंदोलन प्रकरणीचे नाट्य ताजेच असताना...

महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून विनयभंग

श्रीगोंदा - जमिनीच्या वादातून उक्कडगावात राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस...

ठळक बातमी

Top News

Recent News