#महिला_दिन_विशेष : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या आधारवड आनंदी विश्वासराव रणसिंग
"इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान'च्या अध्यक्षा श्रीमती आनंदीकाकी विश्वासराव रणसिंग यांनी शिक्षण क्षेत्रात अप्रतिम ठसा उमटविला आहे. माहेर आणि सासरकडील प्रतिष्ठित ...