Saturday, April 27, 2024

Tag: राज ठाकरे

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवसंवाद यात्रा सुरु केली. ठाकरे गटात आलेल्या सुषमा ...

“दीदींच्या आठवणी आहेत राहतील, पण..” लता मंगेशकरांच्या आठवणीत राज ठाकरेंची भावूक पोस्ट

“दीदींच्या आठवणी आहेत राहतील, पण..” लता मंगेशकरांच्या आठवणीत राज ठाकरेंची भावूक पोस्ट

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चित्रपटांची असलेली आवड आणि कलाकारांबाबत वाटणारा जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मराठी चित्रपटांसाठी ...

राज ठाकरेंचे महाविकास आघाडीला पत्र ! अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण करून देत म्हणाले,”तोच उमदेपणा…”

राज ठाकरेंचे महाविकास आघाडीला पत्र ! अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण करून देत म्हणाले,”तोच उमदेपणा…”

पुणे - चिंचवड आणि कसाब विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच पार पडणार आहे. या उद्देशाने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपने ...

राज ठाकरे यांच्याशी वैयक्‍तिक वाद नाही.. ब्रिजभूषण सिंह यांचे स्पष्टीकरण

राज ठाकरे यांच्याशी वैयक्‍तिक वाद नाही.. ब्रिजभूषण सिंह यांचे स्पष्टीकरण

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा वैयक्‍तिक वाद नसल्याचे कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह ...

…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते,राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते,राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

पुणे - राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ यांचा पुण्यामध्ये सन्मान करण्यात आला. निमित्त होते सराफ यांच्या ७५ व्या ...

राष्ट्रवादीमुळे जातीयवादाला सुरुवात; राज ठाकरेंच्या विधानाबाबत शरद पवार म्हणतात,”त्यांच्या विधानाची दखल…”

राष्ट्रवादीमुळे जातीयवादाला सुरुवात; राज ठाकरेंच्या विधानाबाबत शरद पवार म्हणतात,”त्यांच्या विधानाची दखल…”

कोल्हापूर - राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीवादाला सुरुवात झाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा आरोप केला होता. आता आरोपाला राष्ट्रवादीचे ...

“साहेब सध्या तुमचे मुख्यमंत्री आहेत…” पुणेकराचे विधान ऐकून राज ठाकरेंनीचं कपाळाला हात लावला

“साहेब सध्या तुमचे मुख्यमंत्री आहेत…” पुणेकराचे विधान ऐकून राज ठाकरेंनीचं कपाळाला हात लावला

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर बोलताना सध्याचे राजकारण,पुणे मेट्रो, सामान्यांच्या जीवनावर होणारे ...

राज ठाकरे करणार नागपूर दौरा ! हिवाळी अधिवेशनादरम्यान राजकीय भेटींची शक्यता

राज ठाकरे करणार नागपूर दौरा ! हिवाळी अधिवेशनादरम्यान राजकीय भेटींची शक्यता

मुंबई - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुर येथे सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख नेते सध्या नागपुरात आहेत. आता मनसे ...

“माणसाने इतकं दुटप्पी…” राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

“माणसाने इतकं दुटप्पी…” राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई - राष्ट्रवादीच्या जन्मापासून जाती पातीच्या राजकारणाला सुरुवात झाली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. ठाकरेंनी यापूर्वी ...

#RajThackerayLive : उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका

#RajThackerayLive : उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्‍त गुजरात-गुजरात करू नये. या देशातील प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे. प्रत्येक राज्याकडे तुम्ही ...

Page 3 of 8 1 2 3 4 8

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही