Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Sudhir Mungantiwar : गोपीचंद पडळकरांनी पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर मुनगंटीवारांची अजब प्रतिक्रिया; म्हणाले,”लांडग्याचे अस्तित्व..”

by प्रभात वृत्तसेवा
October 17, 2023 | 10:28 am
Sudhir Mungantiwar : गोपीचंद पडळकरांनी पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर मुनगंटीवारांची अजब प्रतिक्रिया; म्हणाले,”लांडग्याचे अस्तित्व..”

Sudhir Mungantiwar : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ तर सुप्रिया सुळेंचा उल्लेख ‘लबाड लांडग्याची लेक’ असा केला होता.  यानंतर राज्यातील राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता.  दरम्यान, पडळकरांनी केलेल्या या टीकेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना अजब  प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर थेट प्रतिक्रिया देणं तर टाळलं पण राज्यातील लुप्त होणाऱ्या लांडग्यांच्या प्रजातीच्या संरक्षणासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाची माहिती मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar)दिली.

महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, या पडळकरांच्या टीकेबाबत विचारलं असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मला या टीकेवर बोलायचं नाही. पण आताच आमची वन्यजीव मंडळाची बैठक झाली. लांडग्याचं अस्तित्व धोक्यात आल्याने आम्ही लांडग्यांच्या संरक्षणासाठी प्रकल्प राबवत आहोत.ते त्यांनी (Sudhir Mungantiwar)म्हटले

पुढे बोलताना, “लांडग्यांचं सरक्षण झालं पाहिजे. वनविभागात असणाऱ्या लांडग्यांच्या ज्या प्रजाती लुप्त होत आहेत, त्याबद्दल आताच आम्ही एक ठराव केला. ‘बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी’बरोबर आम्ही ‘एमओयू’ करणार आहोत. या लांडग्यांचं अस्तित्व सुरक्षित राहावं. त्यांचं संवर्धन व्हावं. या अनुषंगाने आम्ही आताच निर्णय केला आहे.” असे म्हणत त्यांनी (Sudhir Mungantiwar)पडळकर आणि पवार यांच्यातील वादाला बगल दिली.

Join our WhatsApp Channel
Tags: gopichand padalkarindirectly callinglandgaMaharashtra newsreactionsharad pawarStatementsudhir mungantiwar
SendShareTweetShare

Related Posts

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना
Top News

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

May 25, 2025 | 10:54 am
नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?
Top News

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

May 25, 2025 | 10:45 am
वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत
Top News

वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

May 25, 2025 | 10:24 am
Asaduddin Owaisi Slams Pakistan ।
Top News

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

May 25, 2025 | 10:20 am
शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
Top News

शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा

May 25, 2025 | 10:13 am
दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!