“…पण, तुम्ही केवळ रक्ताचे वारसदार” ; अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे उत्तर
Jitendra Awhad on Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर दुसरीकडे प्रचार करताना ...