Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“नाव नसताना तपास संस्थांना सहकार्य करतोय” रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2024 | 9:29 pm
युवा संघर्ष यात्रेला भाजपच्या 30 सरपंचाचा पाठिंबा ! आमदार रोहित पवार यांचा दावा

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ही चौकशी झाली. या बँकेवर काही राजकीय नेते संचालक होते. त्यांच्याविरोधात २०१८ साली अण्णा हजारे आणि इतर काही समाजसेवक न्यायालयात गेले होते. यावेळी काही चुकीच्या गोष्टी राजकीय नेत्यांकडून झाल्या आहेत. या प्रकरणात माझे नाव देखील नाही. त्यानंतर आपण तपास संस्थांना सहकार्य करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान पवार पुढे बोलताना म्हणाले की, माझी ईडी चौकशी सुरु असताना ईडी कार्यालयाबाहेर हजारो लोक आले. राज्यभरातून आलेल्या लोकांनी मला पाठिंबा दिला. जनता आमच्या बाजूने असल्याचे त्यातून समोर येत आहे. महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्वी लढत होतो. तसेच आज पण आणि उद्या पण मी लढणार आहोत.

आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी बुधवारी झाली. तब्बल ११ तास ही चौकशी सुरु होती. आता पुन्हा १ फेब्रुवारी रोजी रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, या चौकशीत काय विचारणा झाली ? त्यासंदर्भात रोहित पवार यांनी माहिती दिली आहे.

आम्हाला साहेबांचे पाठबळ
महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी गुजरात विकास काही लोक करत आहेत. हिच लोक सत्तेत हेत. त्यांना आम्ही आधी विरोध केला आताही करणार आणि उद्याही करणार, स्वाभिमानी महाराष्ट्रात जे चालले आहे, ते चुकीचे आहे. पवार साहेब मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणून आणि बाप माणूस म्हणून आले होते. आम्हाला काही अडचण आली तर सोडता यावी, यासाठी ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. चौकशी सुरु असताना शरद पवार थोडे चिंतेत होते. तरीसुद्धा पाठबळ ते देत होते, असेही रोहित पुढे म्हणाले.

आम्ही घाबरत नाही
ईडीला बँकेच्या या प्रकरणात काही कागदपत्रे हवी होती. ती सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत. सर्व प्रकारची मदत आम्ही ईडीला करत आहोत. अधिकारी त्यांचे काम करतात, त्यांना लागणारी सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. आम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टी केल्या नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: cooperating with the investigatingEDinvestigating agenciesncprohit pawarRohit Pawar ED
SendShareTweetShare

Related Posts

Mumbai Indians beat Delhi Capitals by 59 runs
latest-news

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

May 21, 2025 | 11:26 pm
Kuldeep Yadav reaches 100 IPL wickets in 97 matches
latest-news

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

May 21, 2025 | 10:50 pm
बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी
latest-news

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

May 21, 2025 | 10:34 pm
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे
latest-news

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

May 21, 2025 | 10:29 pm
२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग
Top News

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

May 22, 2025 | 12:34 am
इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात
Top News

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

May 21, 2025 | 10:10 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!