Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“वडिलांनी सांगितलेली गोष्टी आठवली…” अल्लू अर्जुनचा भाऊ ’12th Fail’ पाहून झाला भावूक

by प्रभात वृत्तसेवा
February 12, 2024 | 9:33 am
in बॉलिवुड न्यूज, मनोरंजन
“वडिलांनी सांगितलेली गोष्टी आठवली…” अल्लू अर्जुनचा भाऊ ’12th Fail’ पाहून झाला भावूक

12th Fail : दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा 12th Fail चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक दिग्गज कलाकरांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यात अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. एकीकडे या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात असताना साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊ आणि अभिनेता अल्लू सिरिश यानेही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता अल्लू सिरिशने X (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले, “थोडा उशीर झाला, पण आताच 12th Fail चित्रपट पाहिला. चित्रपटाचा शेवट पाहून माझे डोळे पाणावले. चित्रपटात विक्रांत मेसी, मेधा शंकर आणि इतर सर्व कलाकारांनी आपापली पात्रे जगली आहेत. तुम्हा सर्वांना सलाम. मास्टर विधू विनोद चोप्राजी यांनी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याने मला खूप आनंद होत आहे.”

I am late, but just finished watching “12th Fail”. My eyes were moist towards the end. The leads Vikrat Massey ji, Medha Shankar and all the supporting cast just lived their roles. Hats off to all of them.

I am glad the master story teller Vidhu Vinod Chopra ji chose to make…

— Allu Sirish (@AlluSirish) February 10, 2024


पुढे त्याने लिहिले की, “हा चित्रपट पाहिल्यानंतर वडिलांनी सांगितलेली गोष्टी आठवली. जेव्हा मी कॉलेजमध्ये पत्रकारिता शिकत होतो, माझे वडील मला सांगायचे की, नेते आपल्यावर राज्य करतात, पण देशाचे आणि यंत्रणेचे दैनंदिन काम हे नोकरशहाच करतात. मला त्यांची ही कथा पडद्यावर पाहून खुप आनंद झाला आहे.” दिग्दर्शकासह चित्रपटातील कलाकरांचे कौतुक करत अल्लू सिरिश आनंद व्यक्त केला आहे.

मात्र, 12वी फेलमध्ये आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनाची आणि संघर्षाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यांची भूमिका विक्रांत मेसीने साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 70.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवरही उपलब्ध आहे. हे चित्रपट  OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर २९ डिसेंबरपासून प्रसारित झाला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: 12th FailAlluallu arjuntollywoodVikrant Messi
SendShareTweetShare

Related Posts

Arya Ambekar : लोकांना जरी माझं गाणं आवडलं तरी….; आर्या आंबेकरने त्या प्रश्नावर दिलं सुंदर उत्तर, काय म्हणाली पाहा
latest-news

Arya Ambekar : लोकांना जरी माझं गाणं आवडलं तरी….; आर्या आंबेकरने त्या प्रश्नावर दिलं सुंदर उत्तर, काय म्हणाली पाहा

July 8, 2025 | 2:48 pm
Rajeshwari Kharat : तो एक फोटो अन् राजेश्वरी झाली पुन्हा ट्रोल!
latest-news

Rajeshwari Kharat : तो एक फोटो अन् राजेश्वरी झाली पुन्हा ट्रोल!

July 8, 2025 | 2:16 pm
Tanushree Dutta : ‘त्या’ चर्चांवर ‘आशिक बनाया गर्ल’कडून पूर्णविराम…! दिलं सडेतोड उत्तर, बिग बॅास रियालटी शोवर का भडकली तनुश्री दत्ता?
latest-news

Tanushree Dutta : ‘त्या’ चर्चांवर ‘आशिक बनाया गर्ल’कडून पूर्णविराम…! दिलं सडेतोड उत्तर, बिग बॅास रियालटी शोवर का भडकली तनुश्री दत्ता?

July 8, 2025 | 1:22 pm
तेजश्री प्रधानने शेअर केला बस स्टॉपवरील फोटो; म्हणाली ‘त्या जागी जाऊन पुन्हा एकदा…’
टेलिव्हिजन

तेजश्री प्रधानने शेअर केला बस स्टॉपवरील फोटो; म्हणाली ‘त्या जागी जाऊन पुन्हा एकदा…’

July 8, 2025 | 12:55 pm
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo |
टेलिव्हिजन

‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; स्मृती इराणी यांची होणार धमाकेदार एन्ट्री

July 8, 2025 | 11:34 am
Ramayana Film |
बॉलिवुड न्यूज

‘रामायण’ चित्रपटातून बॉबी देओल बाहेर? सत्य आलं समोर

July 8, 2025 | 11:19 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Mallikarjun Kharge : कॉंग्रेस आणि खर्गेंनी माफी मागावी; आजी- माजी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा भाजपकडून आरोप

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!