पुणे : महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेत उत्तराखंडविरूध्दच्या सामन्यात पहिल्या डावात ४९.४ षटकात सर्वबाद २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात उत्तराखंडने पहिल्या दिवसअखेर ३८ षटकांत ३ बाद ११२ अशी मजल मारली आहे.
End Innings: Maharashtra – 207/10 in 49.4 overs (A Palkar 60 off 77, P C Dadhe 10 off 33) #MAHvCAU @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 12, 2020
उत्तराखंड अजूनही ९५ धावांनी पिछाडीवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कमल नाबाद ५१(९७) तर सौरभ रावत नाबाद ०(११) धावांवर खेळत होता.
Stumps Day 1: Uttarakhand – 112/3 in 37.6 overs (Saurabh Rawat 0 off 11, Kamal 51 off 97) #MAHvCAU @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 12, 2020
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव : (ए पालकर ६०, व्ही मोरे ५९, नौशाद शेख ४७, अग्रीम तिवारी ४९/३, प्रदीप ५२/३, मंयाक मिश्रा ३१/२) वि उत्तराखंड : पहिला डाव : ३ बाद ११२ : (कमल खेळत आहे ५१, वैभव भट्ट ३३, डी नेगी १५, सौरभ रावत खेळत आहे ०, सत्यजित बच्छाव २६/२, गुगळे ०२/१).