Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सिंगापूरला धावती भेट

by प्रभात वृत्तसेवा
November 18, 2023 | 9:38 pm
A A
“संरक्षण क्षेत्राला भारत स्वावलंबी’ – राजनाथ सिंह

Rajnath Singh – दोन दिवसांचा इंडोनेशियाचा दौरा पूर्ण केल्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मायदेशी परतताना, शनिवारी सिंगापूरला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी इंडियन नॅशनल आर्मी मार्कर स्मृतिस्थळावर पुष्पचक्र वाहून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली.

अज्ञात योद्धांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा प्रस्ताव नेताजींनी स्वतः मांडला होता आणि जुलै 1945 मध्ये त्यांनी या स्मारकाची पायाभरणी देखील केली होती. सिंगापूरच्या राष्ट्रीय वारसा मंडळाने मूळ स्मारकाच्या जागी 1995 साली इंडियन नॅशनल आर्मी मार्कर स्मृतीस्थळ उभारले आहे.

यावेळी संरक्षण मंत्र्यांनी भगवान विष्णूला समर्पित असलेल्या श्री श्रीनिवास पेरुमल मंदिरात पूजा केली. 1855 साली स्थापना करण्यात आलेले हे मंदिर सिंगापूरमधील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे.

लिटील इंडिया अशी ओळख असलेल्या परिसरातील भारतीय वारसा केंद्रालाही संरक्षणमंत्र्यांनी भेट दिली. सिंगापूर मध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांच्या प्रवासाचे दस्तावेजीकरण करणारे हे केंद्र 2015 मध्ये राष्ट्रीय वारसा मंडळाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले. या केंद्रात पाच कायमस्वरूपी दालने आहेत.

Tags: defense minister rajnath singhnational newsrajnath singhRajnath Singh newssingapore
Previous Post

महाराष्ट्रातील 12 आमदार जाणार लंडनला; सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचा करणार अभ्यास

Next Post

Dhangar reservation : महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदारांच्या घरापुढे बसणार धनगर बांधव; चंद्रकांत वाघमोडे यांचा मोठा निर्णय

शिफारस केलेल्या बातम्या

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल
latest-news

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

2 hours ago
Election Results 2023 : कोण बनणार मुख्यमंत्री? चार राज्यांमधील सस्पेन्स कायम
latest-news

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

2 hours ago
२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश
latest-news

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

3 hours ago
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा
latest-news

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा

3 hours ago
Next Post
Dhangar Samaj : आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर

Dhangar reservation : महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदारांच्या घरापुढे बसणार धनगर बांधव; चंद्रकांत वाघमोडे यांचा मोठा निर्णय

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“…तर भाजपकडे एक-दोनच खासदार, आमदार उरतील”

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

बसप खासदार दानिश अलींची हकालपट्टी ! ‘या’ कारणामुळे पक्षस्रेष्ठींनी घेतला निर्णय

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 42 स्पर्धेकांना पारितोषिक

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

बँड-बाजा, डीजे असेल तर लग्न लावणार नाही ! मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत झाला निर्णय

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा

उजनीच्‍या पानवठ्यावर फ्लेमिंगोचे आगमन ! विविध प्रजातींच्‍या विदेशी पक्ष्यांनी नेहमीच्‍या वेळी लावली हजेरी

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: defense minister rajnath singhnational newsrajnath singhRajnath Singh newssingapore

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही