पुणे – शहरात अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तुटलेल्या काचा सर्वत्र पसरल्यामुळे इतर लोकांचा धोका निर्माण झाला होता.
दरम्यान, यावेळी प्रत्येकजण होळीचा आनंद घेत होता, त्याच वेळी हे वाहतूक शाखेचे कमर्चारी रस्त्यावरील काचा गोळा करत होते. सध्या या कर्मचाऱ्यांचे नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे