पुणे : संचारबंदीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पुणे पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने नजर ठेवण्यात येत आहे. तसेच घराबाहेर समूहाने उभे राहणाऱ्यांवर ड्रोनच्या साह्याने छायाचित्र काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे अवाहन विश्रांतवाडी पोलिसांनी केले आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून मंगळवारी नवे २३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.