चिंताजनक : गेल्या 24 तासात करोनाचे 7,240 नवे रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 32, 498 झाली आहे. एकूण संसर्गाच्या 0.08 टक्के सक्रिय प्रकरणे ...