पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी (लिगल सेल) विभागाचा विस्तार करण्यात आला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ विभाग अध्यक्षपदी ऍड. सिद्धार्थ नागोरी,
खडकवासला-ऍड. मिलिंद माधव खोले, कसबा-ऍड. मोहिनुद्दीन शेख, हडपसर-ऍड. पूनम बागडे, उपाध्यक्ष-ऍड. शब्बीर नीलगर, कोथरूड- ऍड. आश्लेषा गवांदे, पुणे जिल्हा सचिव5ऍड.राहुल कदम, उपाध्यक्ष-ऍड. भगवान थोरात यांची नियुक्ती करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष-ऍड. प्रितीसिंह परदेशी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष-ऍड. दीपक इंगळे, चिंचवड अध्यक्ष-ऍड. नवीन शर्मा, भोसरी अध्यक्ष-ऍड. उज्वला थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांचे पत्र राज्य सरचिटणीस ऍड. अरुण लंबुगोळ,
उपाध्यक्ष ऍड. गणेश म्हस्के, पुणे शहर अध्यक्ष ऍड. सतीश कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष ऍड. समीर इनामदार व पुणे शहर सचिव ऍड. जमीर इनामदार यांच्या उपस्थितीत देण्यात आले. विधी विभागाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.