एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प परंडा अंतर्गत अनाळा विभाग बीट रोहकल येथील जाधव वस्ती वरील अंगणवाडी या शाळेमध्ये गर्भवती मातेचे ओटीभरण व मुलीच्या जन्माचे स्वागत करून लहान बालकांना अन्नप्राशन चा कार्यक्रम करण्यात आला . त्या वेळेस आनाळा बीटच्या सुपरवायझर लोंढे मॅडम व अंगणवाडी सेविका सीता पन्हाळे आरोग्य विभागाचे पाटील सर जाधव वस्ती वरील महिलावर्ग आणि रोहकल गावातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.