#PhotoGallery: ‘प्रभात ग्रीन गणेशा’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती

पुणे : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्र, विहिरीमध्ये विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे रोखण्यासाठी दैनिक “प्रभात’तर्फे यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या शाडूची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा लोथरूड मधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मेडीयम स्कुल आयोजित करण्यात आली. त्याचीच काही क्षणचित्रे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)