कराची : पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यान आजपासून सुरूवात झाली आहे. दुस-या कसोटीत पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली आहे.
2nd Test. Toss won by Pakistan, who chose to bat https://t.co/4ctLxjBfoE #PAKvSL
— ICC Live Scores (@ICCLive) December 19, 2019
दरम्यान, २००९ नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी सामने होत आहेत. या मालिकेतील पहिली लढत पावसामुळे अनिर्णित राहिली होती. यात श्रीलंकेने पहिला डाव ६ बाद ३०८ धावांवर घोषित केला होता, तर पाकने २ बाद २५२ धावा केल्या होत्या.
2nd Test. Pakistan XI: S Masood, A Ali, Azhar Ali, B Azam, H Sohail, A Shafiq, Mohammad Rizwan, Y Shah, M Abbas, N Shah, S Afridi https://t.co/4ctLxjBfoE #PAKvSL
— ICC Live Scores (@ICCLive) December 19, 2019
पाकिस्तान संघ : शान मसूद, आबिद अली, अज़हर अली, बाबर आज़म, असद शफ़ीक़, हारिस सोहैल, मोहम्मद रिज़वान, यासिर शाह, मोहम्मद अब्बास, नसीम शाह, शाहीन अफ़रीदी.
2nd Test. Sri Lanka XI: D Karunaratne, O Fernando, BKG Mendis, A Mathews, D Chandimal, D de Silva, N Dickwella, MDK Perera, L Embuldeniya, V Fernando, L Kumara https://t.co/4ctLxjBfoE #PAKvSL
— ICC Live Scores (@ICCLive) December 19, 2019
श्रीलंका संघ : दिमुथ करुणारत्ने, ओशदा फ़र्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, दिनेश चंडीमल, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला, दिलरुवान परेरा, विश्वा फर्नान्डो, लसित एम्बुलडेनिया, लहिरू कुमारा